मी 17/06/2025 ला सोयाबीन फेरले,सोयाबीन फेरते वेळी बिज नाशक या औषधांची फवारणी केली आहे, आता सोयाबीन मध्ये कोणत्या तण नाशक ची फवारणी करावी व केंव्हा करावी, तसेच सोयाबीनला कोळपणी करताना खत द्यावा का?