मला ठिंबक सिंचन वरती मका लावायची आहे हलकी,मध्यम जमीन आहे, पाणी पण मध्यम आहे , तर मि मका चे कोणते बियाणे वापरू, ज्या मुळे माझे उत्पंन वाढेल ... आधीच मी खूप कर्जात आहे