होम
सवाल
दुकान
वीडियो
प्रोफ़ाइल
माझा pm किसान सन्मान योजनेचा खाता 1.8.2022 ला registration केलेला आहे ekyc केलेला आहे पण बेनिफिसरी यादीत नाव दाखवत नाही. तालुका कृषि कार्यालयात जाण्यास वेळ मिळत नाही मी दुसऱ्या जिल्ह्यात राहतो काही प्रोब्लेम येतो का csc केंद्रात दुरुस्त होत नाही