माझे वडिल २००३ साली मयत झाले व ब बहिचाही मृत्यू झाला आहे . तीला दोन मुले आहेत तर माझ्या वडिलोपार्जित जमिनीत त्यांचा हिस्सा किती आहे ते मला सांगा